मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे प्राजक्ता माळी.

प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय.

जुळून येती रेशीमगाठी, रानबाजार या मालिका, वेबसीरिजमधून ती घराघरात पोहोचली.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.

नुकतेच तिने साडीमधील हटके फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये प्राजक्ता ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे.

तिच्या या लूकवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

प्राजक्ता नेहमीच नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.