Written By: Chetan Bodke
Source: Instagram
बहुआयामी प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
प्राजक्ता माळी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून निर्माती, कवियित्री आणि बिझनेसवूमन देखील आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर मोरपंखी रंगाचा ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केलेय. त्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
या ड्रेसवर रेड कलरची ओढणी कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त तिने फोटो पोजेस दिल्या आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ‘प्राची द लेबल’ने डिझाईन केलेला मोरपंखी रंगाच्या ड्रेस वेअर केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसते.
प्राजक्ताने ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी लिपस्टिक आणि कानात झुमके कॅरी करत आपले फोटोज शेअर केले आहेत.
मुख्य बाब म्हणजे, प्राजक्ता अभिनयासोबतच तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते म्हणून ती कायमच प्रकाशझोतात राहते.
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.