प्राजक्ता माळी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.

प्राजक्ता माळीने मराठी फिल्मफेअरसाठी हा ग्लॅमरस लूक केला होता.

प्राजक्ताच्या या लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मेटालिक हाय स्लिट ड्रेस प्राजक्ताने वेअर केला आहे.

प्राजक्ता या फोटोमध्ये ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

प्राजक्ता लवकरच "भिशी मित्र मंडळ" या सिनेमात झळकणार आहे.

तिच्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केला आहे.

प्राजक्ता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.