प्राजक्ता माळी मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

प्राजक्ता नेहमीच आपल्या रुपाने चाहत्यांना घायाळ करते.

सध्या प्राजक्ताने तिचे नवे फोटोज शेअर केले आहेत.

तपकिरी खणाच्या साडीतील हे फोटो आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

या दागिन्यांनी प्राजक्ताचं सौंदर्य आणखी खुललं आहे. 

नाकात नथ, बोरमाळ यामुळे प्राजक्ताच्या रुपात आणखी भर पडली

प्राजक्ता तिचे सुंदर फोटो कायम इंस्टा अकाउंटवर शेअर करते.

सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमीच Active असते.