प्रियाने अनेक मराठी-हिंदी सिनेमांमधून काम केलंय.
तिने अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
प्रिया मराठे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
प्रियाच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
पांढऱ्या ड्रेसमध्ये प्रियाने फोटोशूट केलं आहे.
प्रियाच्या अदांनी साऱ्यांनाच वेड लावलं आहे.
प्रिया मराठेच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
हटके अंदाजात फोटो काढत प्रियाने साऱ्यांनाच दखल घ्यायला भाग पाडलं.