सैराट सिनेमातून रिंकू राजगुरू रातोरात स्टार झाली.

रिंकू फिल्म इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेत असते.

मराठी सिनेसृष्टीत रिंकूचं नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

रिंकूने नुकतंच तिचं नवं फोटोशूट इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे.

ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्राउन कलरचा स्कर्ट रिंकूने घातला होता.

रिंकूच्या या फोटोशूटची थीम होती ब्लॅक अँड व्हाइट.

केस मोकळे सोडले असून, लाइट मेकअप, हाय हिल्स रिंकूने कॅरी केल्या आहेत

रिंकूचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे