स्टार प्रवाह परिवार अवॉर्डमधील रुपाली भोसलेचा हा लूक
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड असा रुपालीचा आउटफिट होता.
रुपालीने यावेळी अतिशय सुंदर अशी नोजपीन घातली होती.
ती नेहमीच स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
रुपालीच्या लूकप्रमाणेच तिच्या या नोजपीनचीही खूप चर्चा झाली.
ती नेहमीच स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या रुपाली आई कुठे काय करते या मालिकेत दिसत आहे.
अभिनयाप्रमाणेच ट्रॅव्हलिंगचीही तिला आवड आहे.
रुपालीचा हा अटायर आणि तिची नोजपीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.