स्मॉल स्क्रीनवरील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून रुपालीची ओळख
रुपालीच्या सौंदर्याने साऱ्यांनाच घायाळ केलं आहे.
गुलाबी साडी अन्.. लाली लाल लाल...
सोशल मीडियावर रुपाली तिचे साडीतले फोटो शेअर करते.
गुलाबी रंगाच्या साडीतले फोटो रुपालीने शेअर केले आहेत.
या साडीवर साजेशी अशी हेअरस्टाइल करत लूक पूर्ण केला आहे.
सोशल मीडियावर रुपालीचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहे.
आई कुठे काय करते या मालिकेत रुपाली, संजनाची भूमिका साकारत आहे.