ऋतुजा बागवेच्या रीलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
ऋतुजा बागवेने नुकतेच एक रील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
निळी कॉटन साडी, प्रिंटेड ब्लाउज ऋतुजाने नेसली होती.
ऋतुजा बागवे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.
वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतेच तिने निळ्या कॉटन साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या साडीत ऋतुजाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
ऋतुजाने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.