कॉमेडीक्वीन श्रेया बुगडेने 'फू बाई फू'मधून कॉमेडीस करायला सुरुवात केली.
'चला हवा येऊ द्या'मधील श्रेयाचा अभिनय साऱ्यांनाच फार आवडतो.
श्रेयाच्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवतं.
कॉलेजपासूनच श्रेयाला नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती.
श्रेया केवळ कॉमेडीचं नाही तर इतर भूमिकाही चांगल्या पद्धतीने वठवते.
'तू तिथे मी', अस्मिता, फू बाई फू या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.
श्रेया बुगडेच्या कॉमेडीला प्रेक्षकांनी वेळोवेळी दाद दिलेली आहे.