स्नेहलता वसईकर 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचली.
सोयरा बाईसाहेब या भूमिकेसाठी स्नेहलताने विशेष मेहनत घेतली होती.
स्नेहलता फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते.
नकारात्मक भूमिका करूनही स्नेहलताने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्नेहलताच्या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
स्नेहलता या साडीत खूप गॉर्जिअस दिसत आहे.
पडद्यावर कठोर दिसणारी स्नेहलता प्रत्यक्षात वेगळीच आहे.
कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.