सोनाली कुलकर्णी मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
सोनाली नेहमीच तिचे व्हिडिओ, फोटो पोस्ट करते.
नुकताच एक व्हिडिओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिल्कच्या या साडीत सोनालीचं सौंदर्य आणखी खुलून येत आहे.
सोनाली या सिल्कच्या साडीत खूपच सुंदर दिसतेय.
स्लो मोशनमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.
सोनालीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.