अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतंच फोटोशूट केलंय.

मालिकांमध्ये साडीत दिसणाऱ्या तेजश्रीने नुकतंच हे फोटोशूट केलंय.

तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

तेजश्रीचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

शॉर्ट वन पीस, गॉगल आणि ब्लॅक कलरची पर्स असा आहे तेजश्रीचा अंदाज

वेस्टर्न लूकमध्ये तेजश्री प्रधान स्टनिंग दिसत आहे.

तेजश्रीचं हे रुप चाहत्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेलं नसेल.

आता हे फोटोशूट आगामी प्रोजेक्टसाठी आहे का ते लवकरच कळेल.