मराठी इंडस्ट्रीत सध्या लग्नाचं वारं वाहताना दिसत आहे.
अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेचा नुकताच साखरपुडा झाला.
इंस्टाग्राम अकाउंटवर सिद्धार्थ बोडकेने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
कही दिवसांपूर्वी कपलने केळवणाचे फोटो शेअर केले होते.
नुकताच या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
तितीक्षाने साखरपुड्यात लव्हेंडर कलरची डिझायनर साडी नेसली होती.
तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती.
मित्रमंडळी आणि नातेवाईकाच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला.