तितीक्षा तावडेचं नुकतच लग्न झालेलं आहे.

तितीक्षा तिच्या अभिनयामुळे, फॅशनमुळे नेहचीच चर्चेत असते.

तितीक्षाने लाल रंगाची डिझायनर साडी नेसत फोटोशूट केलेलं आहे.

या डिझायनर साडीत तितीक्षा खूपच सुंदर दिसत आहे.

"Just a red bit obsessed" असं कॅप्शन देत तिने फोटोशूट केलंय.

तितीक्षा आणि सिद्धार्थचा फोटो खूपच रोमॅण्टिक आहे.

तितीक्षा या लाल साडीत खूपच गॉर्जिअस दिसत आहे. 

रिल लाईफमधली ही जोडी रियल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकलेली आहे.