उर्मिला कोठारेच्या फॅशनची नेहमीच चर्चा असते.
इंस्टाग्रामवर उर्मिला नेहमीच तिचे फोटो शेअर करते.
शिमरी गाऊन वेअर करत उर्मिलाने फोटोशूट केलं आहे.
स्मोकी मेकअप,ग्लॉसी आय लायनर लावून उर्मिलाने लूक पूर्ण केला आहे.
फोटो शेअर करताना उर्मिलाने दिलेल्या कॅप्शनची चाहत्यांमध्ये चर्चा होता आहे.
उर्मिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
सध्या उर्मिला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसत आहे.
उर्मिलाच्या या लूकने चाहत्यांनाही घायाळ केलेलं आहे.