स्मॉल स्क्रीनवरील अनेक कलाकार प्राणी पाळतात.

मराठी कलाकारांचे हे पाळीव प्राणी कलाकारांइतके प्रसिद्ध आहे.

कलाकार त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

जुई गडकरीकडे चार मांजरी आहेत.

तर मानसी नाईकसुद्धा मांजरप्रेमी आहे.

तर मानसी नाईकसुद्धा मांजरप्रेमी आहे.

उर्मिला कोठारेनेही तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

प्रार्थना बेहरेकडे गब्बर नावाचा,तर सायली संजीवकडे सिलो नावाचा डॉगी आहे.