सध्या मराठी इंडस्ट्रीत लग्नाचं वारं वाहत आहे.

योगिता-सौरभचा शुभविवाह नुकताच पार पडला आहे.

Forever हमसफर असं म्हणत त्यांनी खास फोटो शेअर केलाय.

'जीव माझा गुंतला' या मालिकेत मल्हार आणि अंतरा म्हणून एकत्र काम केलंय.

रील लाईफमधली ही जोडी आता रियल लाईफमध्येही एकत्र आलीय.

योगिता चव्हाणने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दोघंही या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.

चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय