हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

हिना या सिनेमातील अश्विनी भावेने सिनेसृष्टीत पदार्पण केलं

वर्षा उसगावकरनेही तिरंगा, दूध का कर्ज, साथी या सिनेमांमध्ये काम केलं.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनीही हिंदीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

सोनाली कुलकर्णीनेही अनेक हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

अमृता खानविलकरने मुंबई सालसा, फूंक, राजी, या सिनेमांमध्ये काम केलं.

मिमी,भक्षक,हंटर,इंडिया लॉकडाऊन या सिनेमातून सईने वेगळी बाजू मांडली.

मराठीप्रमाणेच हिंदीतही अमृता सुभाषने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय