मिताली मयेकर ही मराठीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री

सोशल मीडियावर नेहमीच मिताली मयेकरचे फोटो एकच खळबळ उडवतात.

 सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मितालीचा हा बार्बी लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

मितालीने गुलाबी रंगातील वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या नेसलेल्या आहेत. 

मितालीचा हा लूक पाहून नेटीझन्सनी हे बार्बीचे भारतीय व्हर्जन असल्याचं म्हटलं आहे. 

बार्बीचा हा भारतीय अंदाज सोशल मीडिया यूजर्सना खूप भावला आहे.

मितालीच्या या व्हिडिओवर सिद्धार्थ चांदेकरने 'बार्बी शोबत लगीन करायचंय…करू दे ना वं' अशी कमेंट केलीये