'माहेरची साडी' सिनेमात अलका कुबलने नेसलेली हिरव्या रंगाची साडी आजही लक्षात आहे.
'रेशमाच्या रेघांनी' या गाण्यातून केलेलं साडीचं वर्णन म्हणजे केवळ लाजवाब..
'अप्सरा आली' म्हटलं की सोनालीने नेसलेला लाल-पांढरा शालू डोळ्यासमोर येतो.
'चंद्रमुखी'मध्ये अमृता खानविलकरने नेसलेल्या साड्या एकाहून एक सरस होत्या
'बालगंधर्व' सिनेमात सुबोध भावेनं नेसलेल्या साड्यांची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
सोनालीच्या या शिवकालीन लूकने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.
'बाईपण भारी देवा'मधील मंगळागौरीच्या रंगीबेरंगी साड्या म्हणजे व्वा क्या बात है..
'अशी ही बनवाबनवी'मधील लिंबू कलरची साडी विसरता येणं निव्वळ अशक्यच