परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा सिनेमा लवकरच रिलीज होतोय.
सिनेमाच्या टीमने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे.
खणाच्या कापड्याचा परकर पोलका, कोट घालून कलाकारांनी हटके लूक केलाय.
मायरा वैकुळने खणाचा परकर पोलका घातला आहे.
तर सुप्रिया पाठारे यांनीही खणाचं परकर पोलकं परिधान केलंय.
'नाच गं घुमा' सिनेमाचं नाव एम्ब्रॉयडरी करण्यात आलं आहे.
सारंग साठ्येनेही ब्लॅक शर्ट, पँट आणि त्यावर खणाचं जॅकेट कॅरी केलंय.
अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशीनेही राखाडी जॅकेट वेअर केलंय.