या ठिकाणी लावावा दिवा

Life style

05 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो, या महिन्यात विष्णूची पूजा केली जाते

मार्गशीर्ष

Picture Credit: Pinterest 

या ठिकाणी दिवा लावल्याने सुख-समृद्धी येते

दिवा कुठे लावावा?

Picture Credit: Pinterest

प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा, त्यामुळे पैसे यायला लागतात

प्रवेशद्वार

Picture Credit: Pinterest

पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं

पिंपळाचे झाड

Picture Credit: Pinterest

तुळशीजवऴ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मकता दूर जाते

तुळस

Picture Credit: Pinterest

विष्णु किंवा श्रीकृष्णाच्या देवळात दिवा लावावा, जीवन कष्टमुक्त होते

देऊळ

Picture Credit: Pinterest

दिवा लावताना मनात नकारात्मक विचार येऊन देऊ नका

नकारात्मक विचार

Picture Credit: Pinterest