मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याकडे सुमारे 2,624 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

त्याच्याकडे पालो अल्टो, सॅन फ्रान्सिस्को, लेक ताहो मिळून एकूण 10 घरे आहेत.

या घरात स्वीमिंग पूल, सनरुम, स्पा, समोर आणि मागील व्हरांडा आहे.

मार्क झुकरबर्ग हे घर 0.41 एकरात पसरलेले 5 बेडरूमचे लाकडी घर आहे.

घराबाहेर बागसुद्धा आहे. 

घराच्या पुढच्या भागात रेडवुड, मॅग्नोलिया आणि जिन्कोच्या झाडांनी नटलेला आहे.

Title 2

घरात फेसबुक कॅनन आणि मॉर्गन फ्रीमॅनच्या आवाजातला AI असिस्टंट आहे, हा झुकरबर्गने बनवलेला आहे.

झुकरबर्गने हुवाईमध्ये अनेक जमिनी खरेदी केल्या आहेत ज्या समुद्रकिनारी आहेत. 

 2018 मध्ये  झुकरबर्गने ब्रशवुड आणि हिंडोलामधील घराच्या रिनोव्हेशनसाठी 59 मिलियन डॉलर खर्च केले आहेत. 

carousel इस्टेटमध्ये 3.5 एकरमध्ये आठ बेडरूम आणि नऊ बाथरूमचं घर आहे.

झुकरबर्गच्या सॅन फ्रान्सिस्को हाऊसचा हा फोटो 1976 सालचा आहे, ज्याचं नंतर renovation करण्यात आलं.