लवकर लग्न करण्याचे 10 फायदे आहेत. हल्ली सेटल झाल्यावर लग्नाला प्राधान्य दिल जातं.
त्यामुळे बरेचजण उशिराने लग्न करतात. मात्र, लवकर लग्न करणं फायदेशीर ठरू शकतं.
सासरच्या रिती, परंपरा सारं काही लवकर समजून घेण्यास मदत होते. एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता येतो.
एकमेकांना समजून घेणं सोप होतं. त्यामुळे चांगले, यशस्वी कपल होण्याची आशा वाढते.
मानसिक स्थिरता लवकर येते.
लैंगिक आयुष्य खूप जास्त दिवस एन्जॉय करता येऊ शकतं.
प्रेग्नंसी आणि प्रसूतीमध्ये कमी अडचणी येतात.
वैवाहिक आयुष्य नीट करत करिअरलाही पुरेसा वेळ देता येतो.