लग्नाच्या विविध परंपरा, विधी असतात हे तुम्हाला माहिती असेलच

 मात्र, तुम्ही कधी एका दिवसासाठी लग्न अशी परंपरा ऐकलीय का?

काही ठिकाणी काही तासांसाठी म्हणजे एका दिवसासाठी लग्न केलं जातं. 

चीनमध्ये काही ठिकाणी पुरुष केवळ 24 तासासाठी लग्न करतात.

हुबेईच्या ग्रामीण भागात 24 तास म्हणजेच एक दिवस लग्न करण्याचा ट्रेण्ड आहे

गरिबीमुळे ज्यांना लग्न करता येत नाही,  ते मृत्यूपूर्वी नावापुरते लग्न करतात. 

बाहेरच्या देशातून आलेलया मुली असं लग्न करण्यासाठी तयार होतात असं म्हणतात. 

 पैशांची गरज असलेल्या मुली पैसै घेऊन एका दिवसासाठी लग्न करण्यास तयार होतात.