Maruti Suzuki चे टेन्शन वाढले! या कारची शून्य विक्री

Automobile

02 January 2026

Author:  मयुर नवले

भारतातील ऑटो बाजार हा जगातील सेवा मोठ्या ऑटो बाजारांपैकी एक आहे.

ऑटो बाजार

Picture Credit: Pinterest

याच ऑटो बाजारात मारुती सुझुकी ही देशातील सर्वात लोकप्रिय ऑटो कंपनी आहे.

मारुती सुझुकी

Picture Credit: Pinterest

कंपनीने वेगेवगेळ्या सेगमेंटमध्ये उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत.

दमदार कार

Picture Credit:  Pinterest

कंपनीने त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार Maruti e vitara देखील सादर केली आहे.

इलेक्ट्रिक कार

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या अनेक कार प्रत्येक महिन्याला विक्रीत टॉप करत असतात.

विक्रीत टॉप

Picture Credit: Pinterest

मात्र, मारुतीच्या एका कारला मागील 5 महिन्यांपासून एक देखील ग्राहक मिळाला नाही.

शून्य विक्री

Picture Credit: Pinterest

Maruti Ciaz या कारचे मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही.

मारुती सियाझ

Picture Credit: Pinterest