हे शरीराच्या स्नायूंवर वेगाने छोटे-छोटे धक्के देऊन मसाज करते. Workout नंतर Muscle Tightness किंवा Stiffness कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
हे साधारण Vibrations, Kneading किंवा Rolling Motionने मसाज करते. Relaxation आणि हलका मसाज यासाठी हे अधिक वापरले जाते.
Picture Credit: Pinterest
Massage Gunचा फोकस Muscle वर खोलवर Percussion देण्यावर असतो, तर Electric Massagerचा अनुभव तुलनेने आरामदायी आणि व्यापक असू शकतो.
Picture Credit: Pinterest
Workoutनंतर स्नयूंमध्ये जाणवणारी Tightness असल्यास Massage Gun अधिक उपयोगी ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest
दिवसभर काम केल्यानंतर मान, पाठ किंवा पायांना आराम देण्यासाठी Electric Massager सोयीचा पर्याय ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest
Massage Gunमध्ये योग्य Attachment आणि Pressure निवडणं महत्त्वाचं असतं. Electric Massager तुलनेने Simple आणि सहज वापरता येतो.
Picture Credit: Pinterest
Workout/Active Lifestyle → Massage Gun Relaxation/दैनंदिन वापर → Electric Massager Specific Muscle → Massage Gun आरामदायी मसाज → Electric Massager
Picture Credit: Pinterest
दोन्हींचा उद्देश एकच नाही. Muscle-focused मसाजसाठी Massage Gun, तर Relaxation आणि सामान्य मसाजसाठी Electric Massager अधिक योग्य ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest