फ्रीजमधील थंड पाणी आरोग्यास हानिकारक असते.
माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत
माठातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर वाढवतात, एसिडीटी दूर होते.
माती पाण्यातील विषारी पदार्थांचं शोषण करते.
माठात पाण्याचे तापमान संतुलित राहते.
नियमितपणे माठातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
फ्रीजमधील पाण्याने घशाला सूज येऊ शकते.
माठातील पाणी अतिप्रमाणात थंड नसल्याने वात होत नाही.