www.navarashtra.com

Published Dev 20,  2024

By  Dipali Naphade

Matte - Glossy कोणती लिपस्टिक थंडीत वापरावी

Pic Credit -   iStock

थंडीत मॅट की ग्लॉसी नक्की कोणती लिपस्टिक लावल्यास ओठांना योग्य पोषण मिळते आणि ओठ फाटत नाहीत जाणून घ्या

लिपस्टिक

पूर्ण दिवस काम करणाऱ्या महिलांसाठी थंडी लिक्विड लिपस्टिकचा वापर करणे अधिक चांगले ठरेल, मात्र ही ब्रँडेड असावी

लिक्विड

थंडी मॅट लिपस्टिक लावल्याने लुक क्लासी आणि एलिगंट दिसेल, मात्र ती लावण्यापूर्वी लिप बामचा वापर करावा

मॅट

थंडीत ओठांच्या मऊपणाची काळजी घ्यावी. लिक्विड, ग्लॉसी वा मॅट कोणतीही लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना मॉईस्चराईज करा

मऊपणा

लिक्विड लिपस्टिक लावल्याने ही जास्त काळ टिकण्याचा फायदा मिळतो तर अनेकदा ओठ पटकन कोरडेही होतात

फायदे-नुकसान

मॅट लिपस्टिक ट्रेंडमध्ये असून पूर्ण दिवस टिकते. मात्र ओठ जास्त कोरडे आणि रफ दिसतात

मॅटबाबत

.

तुमचे ओठ कोरडे असतील तर क्रिमी वा लिक्विड लिपस्टिक लावा आणि मॅट लावण्यापूर्वी लिपबाम लावा

कशी निवडाल

.

थंडीत ओठ नेहमी मॉईस्चराईज करा आणि रात्र लिप मास्कचा वापर करावा. लिपबामचा नियमित वापर करा

हेल्दी टिप्स

.

आपल्या स्किन टाईपनुसारच लिपस्टिकचा वापर तुम्ही करावा आणि ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा

टीप

.

गरम पाण्याने केस धुण्याचे नुकसान