एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट

‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचं विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावलं.

पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे.

एमसी पुण्याच्या एका लहान वस्तीमध्येच लहानाचा मोठा झाला.

‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

एमसीच्या भारत टूरला लवकरच सुरुवात होणार आहे.

भारतातील विविध शहरांमध्ये एमसीचं कॉन्सर्ट असणार आहे.

एमसीला लाइव्ह ऐकण्याची चाहत्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे.

मूळचा पुण्याचा असणाऱ्या एमसीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

पुण्यामध्ये एमसीचं लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे.

येत्या ३ मार्चला हे कॉन्सर्ट असेल.