जगात नंबर 1 वर आहे कोरियाच्या Soju कॅटेगरीमधला Jinro ब्राण्ड.
जीन कॅटेगरीमधली Ginebra San Miguel हा फिलीपाइन्सचा ब्राण्ड जगात नंबर 2 वर आहे.
McDowell's No.1 ही भारतीय व्हिस्की जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तर व्हिस्की या कॅटेगरीमध्ये McDowell's No.1 जगात पहिल्या नंबरवर आहे.
व्होडका कॅटेगरीतली Smirnoff जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
रम कॅटेगरीतली Tanduay पाचव्या नंबरवर
तर Royal Stag आणि Imperial Blue अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
तर भारतीय व्हिस्की ब्राण्ड royal stag ची ग्रोथ सर्वात जास्त झालेली आहे.
पुढील 5 वर्षात तब्बल 10 कोटी भारतीय दारू पिण्याच्या कायदेशीर वयात पोहोचतील