Meta इंस्टाग्रामवर आधारित एक नवीन एप या महिन्यात लाँच होऊ शकते. 

 या एपचे नाव Threads असू शकते, 6 जुलैला हे एप लाँच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 ट्विटरचे माजी सीईओ आणि सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी थ्रेड एपद्दल ट्विट केले आहे.

आतापर्यंत, twitterThreads संदर्भात अनेक माहिती समोर आली आहे

आतापर्यंत, twitterThreads संदर्भात अनेक माहिती समोर आली आहे

twitter rival Leaks च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की त्याचा यूजर इंटरफेस अगदी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर सारखा असेल

ट्विटरसारखीच फॉलोअर्सची लीस्टही दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. 

Title 2

twitter rival  यूजर्सने स्क्रीनशॉट्स शेअर करत काही माहिती दिली आहे.

 यात तुम्ही संवादसुद्धा साधू शकता, आणि रिप्लाय द्यायचाही ऑप्शन असेल असं म्हटलं जात आहे.