www.navarashtra.com

Published Nov 26  ,  2024

By  Tejas Bhagwat

व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असते. 

Pic Credit -  istockphoto

व्हॉट्सॲप यूजर्ससाठी एक नवीन फीचर समोर आले आहे.

व्हॉट्सॲप यूजर्स

आता व्हॉईस मेसेज ऐकण्याऐवजी वाचतासुद्धा येणार आहे. 

व्हॉईस मेसेज

या फीचरला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रीप्ट असे नाव देण्यात आले आहे.

ट्रान्सक्रीप्ट

हे फीचर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मेटा कंपनीचे म्हणणे आहे.

सुरक्षित फीचर

हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सना ते फीचर सुरू करावे लागणार आहे. 

व्हॉट्सॲप फीचर