देशातल्या आणि राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरांमधले पेट्रोल आणि डिझेल रेट

देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 96.72 रुपये, तर डिझेल 89.62 रुपये इतकं आहे.

कोलकतामध्ये पेट्रोल 106.03 रुपये, तर डिझेलची किंमत आहे 92.76 रुपये

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 तर डिझेल 94.27 प्रती लीटर इतकं आहे. 

Fill in some text

नागपूरमध्ये पेट्रोल 106.34 तर डिझेल 92.88 रुपये इतकं आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल आहे 106.86 रुपये तर डिझेल 93.36 प्रती लीटर

पुण्यात पेट्रोल आहे 106.21 रुपये तर डिझेल आहे 92.72 रुपये प्रती लीटर.

औरंगाबादमध्ये पेट्रोलचा आजचा रेट आहे 106.75 रुपये तर डिझेल 93.24 रुपये इतकं आहे. 

कोल्हापुरातही पेट्रोल 107.40 रुपये, आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लीटर आहे.