MG Hector फेसलिफ्ट लाँच करण्यात आलीय.
Picture Credit: MG Hector
Ex-Showroom ची किंमत 11.99 लाख ही किंमत, लिमिटेड युनिट्ससाठी किंमत
Picture Credit: MG Hector
फ्रंट ग्रिल देण्यात आलीय, डिझाइन वेगळे आहे, SUV चा लूक वेगळा आहे
Picture Credit: MG Hector
नव्या डिझाइनसोबत अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत
Picture Credit: MG Hector
MG ने फेसलिफ्टमध्ये 2 नवे कलर ऑप्शन मिळत आहेत
Picture Credit: MG Hector
Hector मध्ये अनेक बदल, केबिन प्रीमियम मोठे देण्यात आले
Picture Credit: MG Hector
MG Hectorच्या नव्या मॉडेलमध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल नाही
Picture Credit: MG Hector
पोर्ट्रेट स्टाइल टचस्क्रीन 14 इंच आहे, स्मूथ डिस्प्ले आहे
Picture Credit: MG Hector
1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, मॅन्यु्अल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स
Picture Credit: MG Hector