भारतात इलेक्ट्रिक कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Picture Credit: Pinterest
या इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर दमदार रेंज सुद्धा देतात.
Picture Credit: Pinterest
आज आपण अशा EV बद्दल जाणून घेऊयात जी सिंगल चार्जवर 400 किमीपेक्षा जास्त रेंज देते.
Picture Credit: Pinterest
MG Windsor EV ही भारतातील एक बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार आहे.
Picture Credit: Pinterest
प्रवाशांच्या सेफ्टीसाठी या कारमध्ये लेव्हल 2 ADAS देण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest
याच्या बेस मॉडेलची एक्स शोरुम किंमत 13.99 लाख रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
38 kWh बॅटरीसह ही कार 331 किमी तर 52.9 kWh बॅटरीसह 449 किमी रेंज देते.
Picture Credit: Pinterest