MG Hector Tomahawk PHEV ही 7-Seater SUV असून Electric Drive आणि Petrol Backupचा कॉम्बिनेशन देते.
Picture Credit:mgmotor
3 Rows, 7 Seats आणि Generous Legroomमुळे Family Travelसाठी ही SUV तयार करण्यात आली आहे.
Picture Credit:mgmotor
PHEVमध्ये 115 किमीपेक्षा जास्त Pure Electric Range मिळते, त्यामुळे रोजच्या शहरातील प्रवासासाठी Petrolचा वापर कमी करता येऊ शकतो.
Picture Credit:mgmotor
Electric Range संपल्यानंतर Petrol Powertrainची मदत मिळते. MGच्या माहितीनुसार Combined Range 1,100+ किमी आहे.
Picture Credit:mgmotor
Pure EV, Series, Parallel आणि Direct अशा चार मोड्समुळे परिस्थितीनुसार Powertrainचा वापर करता येतो.
Picture Credit:mgmotor
3D Hawk X Grille, Aeronautic-inspired Alloy Wheels आणि उंच-रुंद Stanceमुळे Tomahawkला दमदार Road Presence मिळते.
Picture Credit:mgmotor
SUVमध्ये मोठी जागा आणि आधुनिक Technologyवर भर देण्यात आला आहे. 3-Row Layoutमुळे प्रवाशांसाठी Practicality वाढते.
Picture Credit:mgmotor
PHEVमध्ये 3.3kW AC Charging सपोर्ट असून 7.4kW AC Chargerशीही कनेक्ट करता येते. तसेच 25kW DC Fast Charging सपोर्ट आहे.
Picture Credit:mgmotor
घर/ऑफिसमध्ये Chargingची सुविधा आणि शहरातील वापर जास्त असेल तर EV योग्य ठरू शकते. Long Tripsसाठी Petrol Backup हवा असेल तर Hector Tomahawk PHEV अधिक Practical पर्याय ठरू शकतो.
Picture Credit:mgmotor