MGची नवी 7-Seater EV येतेय!

Automobile

10 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

MGची आगामी इलेक्ट्रिक SUV ऑगस्ट 2026 मध्ये येण्याची शक्यता असून ती Mahindra XEV 9Sला थेट टक्कर देऊ शकते.

MGची नवी 7-Seater EV येतेय!

Picture Credit:pinterest

नवीन MG SUVचे भारतातील पदार्पण 26 ऑगस्ट 2026 रोजी होण्याची माहिती समोर आली आहे

कधी होणार लाँच?

Picture Credit:pinterest

या SUVमध्ये तीन-रो सीटिंगसह 7 प्रवाशांसाठी जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

7-Seater इलेक्ट्रिक SUV

Picture Credit:pinterest

MGच्या आगामी EVमध्ये 69kWh बॅटरी पॅक मिळण्याची माहिती आहे.

69 kWh बॅटरीचा पर्याय

Picture Credit:pinterest

या EVची अधिकृत रेंज सुमारे 600 किमी असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

रेंज किती मिळणार?

Picture Credit:pinterest

फक्त EV नाही, तर या SUVचे Plug-in Hybrid (PHEV) व्हर्जनही येण्याची शक्यता आहे.

PHEV पर्यायही मिळणार!

Picture Credit:pinterest

MGची ही नवीन SUV Mahindra & Mahindra XEV 9Sसारख्या 7-Seater EVला टक्कर देणार आहे.

समोर कोणती कार?

Picture Credit:pinterest

XEV 9Sमध्ये 59kWh, 70kWh आणि 79kWh बॅटरी पर्याय असून ARAI रेंज 521 ते 679 किमी आहे. किंमत ₹19.95 लाखांपासून सुरू होते.

XEV 9S किती दमदार?

Picture Credit:pinterest

MGची किंमत, प्रत्यक्ष रेंज आणि फीचर्स समोर आल्यानंतरच दोन्ही 7-Seater EVमध्ये कोण बाजी मारते हे स्पष्ट होईल.

MG vs XEV 9S: खरी टक्कर!

Picture Credit:pinterest