Copilot आता फक्त प्रश्नांची उत्तरं देणार नाही, तर तुमच्या परवानगीने PCवरील फाइल्स शोधणे आणि काही कामं पूर्ण करण्यास मदत करू शकणार आहे.
Picture Credit: microsoft
Microsoftचा Hybrid Intelligence approach काही AI कामं PCवरच करण्यास आणि गरजेनुसार Cloudची ताकद वापरण्यास सक्षम करणार आहे.
Picture Credit: microsoft
Taskbarमधील Searchमधून Dark Mode सुरू करणे, Volume बदलणे, Screenshot घेणे किंवा इतर Quick Actions करता येतील.
Picture Credit: microsoft
Microsoftचा हा आतापर्यंतचा सर्वात powerful Surface Laptop असल्याचा दावा आहे. यात 15-inch Mini-LED display, 2,000 nits पर्यंत brightness आणि मोठा haptic trackpad मिळतो.
Picture Credit: microsoft
Surface Laptop Ultraमध्ये NVIDIA RTX Spark system वापरलं आहे. यात 20-core CPU पर्याय आणि तब्बल 128GB unified memory मिळू शकते.
Picture Credit: microsoft
RTX Sparkमुळे Surface Laptop Ultraमध्ये Ray Tracing, DLSS आणि NVIDIA Reflexसारख्या Gaming Featuresचा सपोर्ट मिळतो.
Picture Credit: microsoft
USB-C, USB-A, HDMI, Full-size SD Card Slot आणि 3.5mm Headphone Jack अशा Portsसह Microsoftने हा Laptop Creators आणि Professionalsसाठी तयार केला आहे.
Picture Credit: microsoft
Surface Laptop Ultraची सुरुवातीची किंमत $2,599 असून तो 16 ऑक्टोबर 2026 पासून उपलब्ध होणार आहे. Microsoftचा भर स्पष्ट आहे—भविष्यातील PC फक्त चालणार नाही, तर AIच्या मदतीने कामही करणार!
Picture Credit: microsoft