दूध शरीरासाठी फायदेशीर असते, त्यामुळे हाडं मजबूत होतात.
दुधातील कॅल्शिअम, फॉस्फोरस शरीरासाठी फायदेशीर ठरते.
दुधात कोणते पदार्थ मिसळून प्यायल्याने फायदेशीर ठरते पाहुया.
पचनाचा त्रास होत असल्यास बडीशेप मिसळा, दूध उकळून प्या.
हार्मोनल imbalance दूर होण्यास यामुळे मदत होते.
दुधात लवंग मिक्स करून प्यायल्यास शुक्राणूंची संख्या वाढते.
गुलाबाच्या पाकळ्या दुधात मिक्स करून प्या.
गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तणावाची समस्या कमी होते.