मिल्क पावडर जीवनसत्त्व, खनिजांना परिपूर्ण आहे.
दूध पावडर त्वचेचे पोषण करू शकते
दूधापासूनच मिल्क पावडर बनवण्यात येते. त्वचेच्या पोषणासाठी उत्तम असते.
त्वचा मऊ ठेवण्यात मिल्क पावडर खूप उपयोगी ठरते.
दूधाच्या पावडरमध्ये फॅट आणि लॅक्टिक एसिड असते, फेस मास्कमध्ये वापरल्यास त्वचा कोमल होते.
चेहऱ्यावरील डेड स्क्रीन काढण्यासाठी पावडर उत्तम आहे.
त्वचा तजेलदार दिसण्यासाठी फेस मास्कमध्ये वापर करणं केव्हाही उत्तम
खनिजं, जीवनसत्त्व, त्वचेवरील काळे डाग कमी करून त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठीही मिल्क पावडर उपयोगी पडते.
लॅक्टिक एसिडची एस्कफोलिएटिंग प्रक्रिया चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ ठेण्यास मदत करते.