चेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्जकोवा 2024 ची मिस वर्ल्ड झालेली आहे.
71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा मुंबईत पार पडली
क्रिस्टीनाने फायनल राऊंडच्यावेळी पेस्टल रंगाचा गाऊन घातला होता.
फिशटेल गाऊनसोबत क्रिस्टीनाने एक कॅपसुद्धा कॅरी केली होती.
या स्लीव्हलेस शिमरी गाऊनमध्ये क्रिस्टीना खूपच सुंदर दिसत होती.
शॅम्पेन टोनचा गाऊन क्रिस्टल्सने जडलेला होता.
यावेळी तिने तिच्या गाऊनसोबत एक सुंदर नेकलेस देखील परिधान केला होता.
क्रिस्टीना या लूकमध्ये खूप स्टनिंग आणि गॉर्जिअस दिसत होती.