मिताली मयेकरची बालीमध्ये भटकंती

Photo Credit - mitali mayekar/instagram

अभिनेत्री मिताली मयेकर नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

लूक पारंपरिक असो वा वेस्टर्न ती सगळ्या पेहरावात छान दिसते.

मिताली नुकतीच बालीला फिरायला गेली होती.

बाली ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 तिने रेड वनपीसमधले काही फोटो शेअर केले आहेत.

मात्र तिच्या बिकिनी लूकवर सगळे फिदा झाले आहेत.

फ्लोरल प्रिंट असलेली बिकिनी घालून तिने समुद्रात सर्फिंग केलं आहे.

तिचे बाली ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.