अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतीच थायलंडमधल्या कँडीलँडला भेट दिली.

या कँडीलँडमधल्या भ्रमंतीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कँडीलँडमधल्या या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातलाय.

कँडीलँड पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

डिस्नेलँडला तिने जितकं एन्जॉय केलं होतं तितकीच ती कँडीलँडमध्ये एन्जॉय करतेय.

आईस्क्रीमच्या कोनसोबतच्या फोटोमध्ये तर तिला हसू आवरतच नाहीये.

 कॅट क्रिस्टियानने हे फोटो काढले आहेत.

फोटो पाहून लहान मुलं कँडीलँडमध्ये गेल्यासारखं वाटतंय.