मिथिला पालकरचं बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट

Photo Credit - mithila palkar/instagram

अभिनेत्री मिथिला पालकरने अभिनयाच्या जोरावर आपलं एक स्थान निर्माण केलं आहे.

मिथिला सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असते.

 नुकतेच तिने ब्लॅक बॅकलेस ड्रेसमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये तिने किलर पोज दिल्या आहेत.

‘बॅक टू ग्लॅम लाइफ’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

या फोटोत तिचे कुरळे केस मात्र दिसत नाहीयेत.

एकाने कमेंट करून तिला कुरळे केस जास्त चांगले दिसतात, असं सांगितलं आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.