मिथिलाने अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अनेक वेबसीरिज आणि सिनेमातून तिने काम केलंय.

मिथिला उत्तम डान्सरसुद्धा आहे.

मिथिलाचे कप साँग साऱ्यांनाच खूप आवडते.

नुकतेच मिथिलाने सोशल मीडियावर पिवळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या पिवळ्या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

पिवळ्या साडीवर कॉन्ट्रास्ट असा हिरव्या रंगाचा गाउन घातला आहे.

मिथीलाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.