ही वेब सीरिज क्वीन नेहमी तिच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिने शेअर केलेले बॉडीकॉन ड्रेसमधले फोटो व्हायरल झाले आहेत.
मिथिला अभिनेत्री असण्यासोबत गायिका, यूट्यूब स्टार आणि मॉडेलदेखील आहे.
मिथिलाच्या 'लिटील थिंग्स', 'ऑफिशिअल च्युकॅगिरी','प्रिटी फिट' आणि 'गर्ल इन द सिटी' या वेबसीरिज लोकप्रिय आहेत.
मिथिलाने ज्या बॉडीकॉन ड्रेसमधले फोटो नुकतेच शेअर केले आहेत तो vulgar official यांनी डिझाईन केला असून शिवम गुप्ता या फोटोग्राफरने मिथिलाचं फोटोशूट केलं आहे.
मिथिलाच्या वेबसीरिजमधल्या अभिनयाप्रमाणे तिचा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.