Weight Loss साठी ताकात मिक्स करा ‘या’ गोष्टी

वजन कमी करायचं असेल तर ताकात काही गोष्टी मिक्स केल्याने ते होऊ शकतं.या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात.

जिऱ्याचा आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठीही जिरं उपयोगी आहे.

ताकात जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

ताकात पुदिन्याची काही पानं टाकून ते प्यायल्यामुळे वजन कमी होऊ शकतं.

ताकामध्ये आल्याचा रस टाकून प्यायल्यामुळेही वजन कमी होऊ शकतं.

ताकात थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून प्यायल्यामुळेही वजन कमी करण्यासाठी मदत होते.

तुळस अनेक गोष्टींवर गुणकारी आहे.

ताकात तुळशीची पानं किंवा तुळशीच्या पानांचा रस टाकून प्यायल्यामुळेही वजन कमी होऊ शकतं.