आमदारांनी व्हिपकडून आलेल्या ऑर्डरचे पालन करून वागायचे असते  - जितेंद्र आव्हाड

सर्वोच्च न्यायलयाने हे स्पष्ट केलेलं आहे

की व्हिप आणि गटनेता हे पक्ष प्रमुखच पाहतो 

व्हिप हेच पक्ष प्रमुखाचे आणि पक्षाचे मत आमदारांना कळवतात

आमदारांनी व्हिपकडून आलेल्या ऑर्डरचे पालन करून वागायचे असते

पूर्ण निकाल २० दिवस वाचून अभ्यास करून प्रेसेंटेशन केलं आहे

सुनील प्रभूंचा व्हिप हा सगळ्या त्यावेळेसच्या शिवसेनेचे आमदार होते त्यांना लागू होतो

कुठल्याही गटाचा निर्णय हे मान्य करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणते

सर्वोच्च न्यायालय सांगते ३ शेड्युल मध्ये स्प्लिट नावाची परवानगीच नाही आहे